Er Rational musings #528
नवीन व्याख्या, नेसेसिटेटेड बाय सोशल नेटवर्किंग रिव्होल्यूशन!
एखाद्याचे विश्व म्हणजे त्याच्याकडील मोबाईल मधले काँटँक्टस् नंबर्स, पर्यायाने नंबर आँफ व्हाँट्सअँप ग्रूप्स, व त्याच्या फेसबूक वरील मित्रपरिवाराचा आकडा.
क्वचित कुठे, काही नातेवाईकांचा तुरळक घोळका.
बास्स, इतके सोप्पे झालेय सगळे.
हे विश्वची माझे घर, म्हणजे हेच सर्कल आँफ काँटँक्टस्.
व सरड्याची धाव कुंपणापर्यंत तसंच आपली मजल दरमजल याच परिघात! सर्वच विषयांसाठी व कामासाठी.
फारच कमी वेळेला एखादा टँजंट...
---
मिलिंद काळे, 26th May 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment