Saturday, May 7, 2016

Er Rational musings #483

Er Rational musings #483



एखादी गोष्ट मनासारखी व्हावी असं वाटलं की आम्ही उलट बोलायचो पूर्वी. उलट बोललो की बरोब्बर काम हवं तसं होतं अशीच एक श्रध्दा होती.



पूढे मँनेजमेंट च्या तंत्रा नूसार पाँझिटीव्ह थिंकींग, पाँझिटीव्ह स्पिकींग चा मंत्र ब्रेन वाँश केला गेला. मग काय, ती सकारात्मक बोधचिन्ह वगैरे. नंतर मग, अशा पाँझिटीव्ह गोष्टी लिहायच्या, व जाता येता, दिसणाऱ्या जागी त्या चिकटवायच्या (बाथरूम चे दार, फ्रीज वर, बेडरूम च्या भिंतीवर वगैरे), असले (सकारात्मक!) उद्योग करायला कोणी सक्सेसफूल्ल मास्तराने सांगितले.



Positive Energy वेग्रे.



त्यात भरीस भर म्हणून मँजीक आँफ थिंकींग बिग, पाँझिटीव्ह थिंकींग, यू कँन विन, थिंक बिग, व्हू मूव्हड...इ अवांतर पूस्तक सदृश ग्रंथ वाचले.



मग कुणा पुण्यवंताचे सल्ले



~ कर्म करत रहा, फळाची अपेक्षा करू नका

~ जो भाग्य में लिखा हैं वहीं होगा वत्स

~ समय से पहले और भाग्य से अधिक कुछ नहीं

~ दाने दाने पर लिखा़ हैं खाने वाले का नाम

~ प्रयत्नांती परमेश्वर

~ प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे

~ walk positive, talk positive

~ देनेवाला जब भी देगा पूरा छप्पर फा़ङ के देगा



आई ग, मारा नुसता.



मला एव्हढंच पटलय, की कित्तीही गां* मारा, होणारं तेव्हाच, तसंच व तेव्हढेच होणार.



Rest is zimply incompetent, irrelevant and immaterial.



And off (the) course, ir'rational...

---

मिलिंद काळे, 7th May 2016

No comments:

Post a Comment