Er Rational musings #524
~ काय रे, काम धंद्याला लागलास वाटतं?
आँ? म्हणजे मी काय बेकार बसलोय काय?
~ नाही रे, तसं नाही; म्हटलं बऱ्याच वेळात तुझं ते काय ते मूझींग का फूजींग, नाही आलं ना, म्हणून विचारलं. सगळ ठीक आहे ना?
अँब्सोल्यूटली यार. शंका आहे का काय?
~ तरी तुम्हा लोकांन्ना वेळ कसा काय मिळतो बाबा?
अरे सोप्प आहे. चहा पिताना बिताना टाईप करायचं रे, बोटं बडवायची. जे काय सूचतं दिसतं आठवतं ते सांगवतं होत ना.
~ हा, हे मात्र खरय.
हलके फूलके विचार मंथन, स्वैर टिका टिप्पणी, भूत अनुभव, वर्त वास्तव, भविष्य रंजन!
#माफक विरंगुळा
Social Media, a boon...
---
मिलिंद काळे, 25th May 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment