Thursday, May 5, 2016

Er Rational musings #475

Er Rational musings #475



ऐकावे ते नवलच

नव फ्लँट संस्कृती, नव नावं...



ड्राय बाल्कनी

बाल्कनी ती बाल्कनीच असायची. आता त्यात कुठनं ओली सूकी घूसली, कोण जाणे!



सिट आऊट

वर्क आऊट ऐकलवत, आता ही भरास भर!



डेक

बोटीचा डेक किंवा कार डेक वगैरे ठीक होतं. हा घरातला डेक (एरीया) नवीनच!



 डीप क्लीनींग

क्लीनींग म्हणजे स्वच्छता, डीप म्हणजे खोल. खोलवर (!) स्वच्छता? अहो भोक पडायचं!



गार्डन लेव्हल, पार्कींग लेव्हल

एकतर गार्डन तरी वा एकतर लेव्हल तरी वा एकतर पार्किंग तरी!



कस्टमर केअर, हाऊस किपींग, सिक्यूरिटी, लिफ्टमन...

अरारा, ही सोसायटी आहे का एक कंपनी?



नसती ती थेरं...

---

मिलिंद काळे, 4th May 2016

No comments:

Post a Comment