Tuesday, May 24, 2016

Er Rational musings #522

Er Rational musings #522



नाशिक, लासलगाव, व परिसर तसा रिचेबल आहे, मोटरेबल आहे मुलुंड पासून.

आपल्या ग्रूप मधल्या (eg) वीस जणांसाठी, आठवड्यात एक दिवस, एक टेंपो ठरवून DTH (डायरेक्ट टू होम), शेत माल आणला तर?



उदाहरणार्थ: कांदा, बटाटे, त्या परिसरात उगवणाऱ्या भाज्या इ प्रत्येकी साठ साठ किलो? घरटी 3 किलो इच कांदे बटाटे व 2 ते 3 किलो प्रत्येक भाजी?



व्यवहार्य आहे का? कोणी माहितगार अधिक प्रकाश टाकू शकतील का? कोणी डिटेल स्टडी करू शकेल का?



#सिरीयसथाँट



Think out of the box...

---

मिलिंद काळे, 24th May 2016

No comments:

Post a Comment