Wednesday, May 4, 2016

Er Rational musings #469

Er Rational musings #469



भावनाप्रधान का व्यवहारी? का काॅम्बिनेशन आँफ बोद? पुढ्यातील परिस्थिति (आणि कंसात व्यक्ति) बघून शेमेलिआँन सरड्या प्रमाणे रंग बदलणाऱ्या सरड्या सारखं? मग आपल्या इमेज चे काय? पब्लिक प्रोफाईल? बुरखा घालून वावरायचं? प्रतिमेला सांभाळत सांभाळत?



मी हा असा कसा?! का आपलं, मी हा असा. हवा तर घ्या नाहीतर सोडा.



अँडँमंट. चिंधीगिरी. का प्रँक्टीकल?



व्यापक...

---

मिलिंद काळे, 4th May 2016

No comments:

Post a Comment