Er Rational musings #470
कट, काँपी, पेस्ट
सुंदर सुविधा. रिपोर्ट्स, डाँक्यूमेंट्स, आर्टिकल्स, प्रेझेंटेशन्स इ.
एकदाच ढाचा बनवा किंवा चक्क ढापा, कस्टमाईज करा, आणि नवीनच बनल्या सारखं दाखवा. छापछपाई, सूतकताई!
आणखीनच फूल प्रूफ वाटाव असं वाटत असेल तर राईट क्लीक आँन फाईल, गो टू प्राँपर्टीज, डिटेल्स, चेंज आँथर व कंपनी नेम वगैरे, अँप्लाय ओके व झालं डाँक्यूमेंट तूमच्या नावाचं.
कंसल्टंट्स व इतर प्रोफेशनल्स ना तर अक्षरशः वरदान.
एक अतिसूक्ष्म फँसिलिटी, अनेकांमधली, मायक्रोसाँफ्ट ने दिलेली. आभार!
बील गेट्स व पाँल अँलन हे ते क्रांतीकारक गेम चेंजर्स...
---
मिलिंद काळे, 4th May 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment