Tuesday, May 3, 2016

Er Rational musings #463

Er Rational musings #463



बायका म्हणजे बायका म्हणजे बायका असतात.



एखाद्या गोष्टीवर एकमत सहमत होणं महा कर्मकठीण. नावडणाऱ्या गोष्टी असंख्य असू शकतात. परंतू अँक्राँस समस्त बायका वर्ग, दोन च गोष्टींशी आवड साधर्म्य असावं.



झोपाळा आणि पाणी पूरी (!).



म्हणजे, तमाम महिला वर्गाच्या प्रचंड आपसूक आवडीच्या, दोन्ही अजातशत्रू अशा या गोष्टी आहेत. कुठेही झोपाळा बघितला वा कुठेही पाणी पूरी वाला बघितला की बायकांच्या मनात झोपाळ्यावर बसण्याची वा गोलगप्पे हापसायची तीव्र ईच्छा झालीच पाहीजे!



निदान पक्षी, या मुद्यावर तरी दूमत नसावं...

---

मिलिंद काळे, 3rd May 2016

No comments:

Post a Comment