Tuesday, May 3, 2016

Er Rational musings #464

Er Rational musings #464



मांजरावर आपण खूप अन्याय केलाय असं वाटतं कधी कधी. आता बघा ना...



~ मांजर आडवं जाणं?!

~ ताटाखालचं मांजर बनणं!

~ मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?

~ उंदरा मांजराचे सख्य किंवा नातं!

~ मांजराचे डोळे मिटून दूध पिणं!

~ उंदराला मांजर साक्ष...



कित्ती प्रकाराने हेटाळणी केलीये, आणि बऱ्या वाईट घटनांशी जोडलय त्यांना. बिचाऱ्या माजराचा काय दोष? की उगा आपण सर्व अर्थांनी बडवतोय?!



बोके (!) कायमच, नेहमीप्रमाणे, सगळीकडे, नामानिराळे...

---

मिलिंद काळे, 3rd May 2016

No comments:

Post a Comment