Wednesday, May 4, 2016

Er Rational musings #471

Er Rational musings #471



अँड बघा-



गृहकृत्यदक्ष, मनमिळावू, सडपातळ, चष्मा नको, मंगळ नको, उच्च शिक्षित, वर्ण गोरा, हसतमुख, स्वयंपाकाची आवड असणारी, व्यंग नको, कोड नको, कायमची (पर्मनंट!) नोकरी...



च्यायला याला बायको पाहीजे का सोन्याची अंडी देणारी सोन्यासारखी कोंबडी?



Lolz



आणि हा कोण लागून गेलाय ट्टिकोजीराव...

---

मिलिंद काळे, 4th May 2016

No comments:

Post a Comment