Monday, May 16, 2016

Er Rational musings #505

Er Rational musings #505



~ मालगाडीच्या डब्यांना 'वाघीणी' का म्हणतात कुणास ठाऊक.

~ सहा आसनी आँटो रिक्शा ना 'टमटम' का म्हणतात कुणास ठाऊक.

~ टोल नाक्याला टोल 'प्लाझा' का म्हणतात कुणास ठाऊक.

~ मारूती वँगन आर माँडेलला मारूती 'वँगनर' म्हणतात.

~ प्रवासी वाहतूक करणाऱ्या मिनी गाडीला 'टिप्पर' म्हणतात.

~ हेड काँस्टेबल वाहतूक पोलिसाला त्याचे ज्युनियर असो वा सिनियर, सगळेच जणं 'कमांडर' असं म्हणतात.



#गंमतजंमतबोलीभाषा



लिस्टोग्राफी आँफ अ डिफरंट काईंड...

---

मिलिंद काळे, 17th May 2016

No comments:

Post a Comment