Er Rational musings #525
डाँ आनंद नाडकर्णी यांनी हा (पर्यायी)शब्द, नव्हे विशेषण शोधले:
केअर गिव्हर (care giver), रूग्णांची काळजी घेणारे ते केअर टेकर (care taker) नव्हेत, तर ते आहेत केअर गिव्हर!! डाँक्टर्स, नर्सेस, आया-मावश्या, कंपाऊंडर्स, इत्यादि सगळेच असोशिएटेड लोक्स!
मस्त, छान वाटले, आदर वाढला, सर्व डाँक्टर मंडळींवरचा व अनुषंगाने, सर्व संबंधित मंडळींवरचा!
निस्पृह सेवा.
साक्षात 'त्या' शक्ती नंतर येते ते हेच प्रोफेशन.
#immensegratitude.
Rx, आय प्रिस्क्राईब...
---
मिलिंद काळे, 25th May 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment