Er Rational musings #590
त्रेधातिरपीट, बोऱ्या, खोळंबा, रांगाच रांगा, धांदल, भंबेरी, बोजवारा...
बरोब्बर; हे असले वर्णनात्मक विशेषणात्मक विदारक सत्य, मुंबई लाईफ; आहे ते मुंबईच्या पावसासाठी पावसामुळे वापरले आहे.
आज झालीच आहे बोंबाबोंब.
वेधशाळेने पूढचे 48 तास अश्शाच तूफानी पर्जन्यराजासाठी राखीव ठेवलेत. चौथा शनिवार बँन्का बिंका सरकारी निमसरकारी आस्थापने बंद असणारेत.
घरीच 'बसा'!!...
---
Milinnd Kale, 24th June 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment