Wednesday, June 22, 2016

Er Rational musings #583

Er Rational musings #583



~ गडे, काहीतरीच हंsss

~ अव्वा, आम्ही नाही जाsss

~ इश्श, काहीतरीच कायsss



आम्ही लटके ना बोलू च्या धर्तीवर; काही वर्षांपूर्वीच्या मराठी चित्रपटातले संवाद. किंवा मराठी कादंबऱ्यातली वाक्ये.



~ अहो, ऐकलं काsss वगैरे.



इकडची स्वारी, अस लाजत लाडात, खाली मान घालून, पायाच्या अंगठ्याने जमिनीवर काल्पनिक नक्षीकाम करत, हाताची बोटं साडीच्या पदराशी गोल गाठी मारत; या स्टेज च्या पुढची स्टेज.



ते हल्लीच्या



~ लव्ह यू, मिस यू, लाईक यूsss



या इथवर चा आलेख ज्या प्रमेयावर आधारित आहे ते म्हणजे पँम्परींग; चोचले, हट्ट पुरवणे, लाड पुरवणे/लाडावून ठेवणे/लाड करणे इत्यादि.



Pamper

~ to give someone special treatment & making that person as comfortable as possible and giving them whatever they want.



Detail meanings

~ Indulge with every attention, comfort, and kindness.



Synonyms

~ spoil, indulge, overindulge, cosset, mollycoddle, coddle, baby, bet, wait on someone hand and foot, cater to someone's every whim, feather-bed, wrap in cotton wool, overparent, humour, pander to.



Famous people just love being pampered!!



धेडगुजरी गावठी, "शुध्द" मराठी मध्ये बाबापुता...

---

Milind Kale, 22nd June 2016

No comments:

Post a Comment