Er Rational musings #545
एकनिष्टता, गोपनीयता, सचोटी, प्रामाणिकपणा यांना हल्ली काँर्पोरेटस् मध्ये अनन्य साधारण महत्व आहे.
बाकीच्या मँनेजमेंटच्या रिक्वायरमेंटस् ह्या आहेतच अर्थातच. जसे टेक्नो कमर्शियल काँम्पीटन्सी, टाईम मँनेजमेंट, मल्टी टास्कींग, ओपननेस, गुड लिसनर, प्रेझेंटेशन स्किल, इंटर पर्सनल रिलेशनशिप, कम्युनिकेशन स्किल, पाँझिटीव्ह थिंकींग, डेलिगेशन आँफ रिस्पाँन्सिबिलीटी, लीडरशिप, टिम प्लेयर अन् सो आँन.
रेफर्रल म्हणूनच पाँप्यूलर होतय. पर्सनल रेकमेंडेशन ला वजन आहे. अमक्याचा हा, तमकीचा तो, त्याच्या याच्या थ्रू इत्यादि. आणि, आँन अ लायटर नोट, known devil is all ways (always) preferred to unknown basta**!
तसेही एचआर डिपार्टमेंटचे काम सोप्प झालय आजकाल. टिपीकल रिझ्यूमे वा सीव्ही पेक्षा लिंक्ड इन, फेसबूक वरील त्या कँडिडेटच्या प्रोफाईल मधून, फ्रेड लिस्ट वरून, येणाऱ्या पोस्टस् वरून, व त्याच्या स्वत:च्या पर्सनल पोस्टस् इमेजेस इ वरून, उमेदवाराचे मूल्यमापन केलं जातं.
पूर्वी नोकरीच्या, नोकरी पाहीजे/व्हेकन्सी, अशा प्रिंट मीडियातल्या जाहिराती पानोन् पानं असायच्या. (उदा टाईम्स आँफ इंडिया ची सप्लीमेंट Times Ascent) आता कितीतरी वेबसाईटस् आहेत. शिवाय, खूप कंपन्यांमध्ये 'रेफरल बोनस' सुध्दा देतात.
आजकाल फक्त ओळख...
---
Milinnd Kale, 4th June 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment