Er Rational musings #547
सुलभा देशपांडे गेल्या.
लगेच आठवलं, शांतता कोर्ट चालू आहे, दूर्गा झाली गौरी, छबिलदास, आविष्कार, चंद्रशाला आणि अर्थातच अरविंद देशपांडे. प्लस विजया बाई, विजय तेंडुलकर, डाँ श्रीराम लागूं, शाम बेनेगल, सत्यदेव दूबे इ दिग्गज व्यक्तिंतील एक नाव. हार्डकोअर मुंबईकर!
मारून मुटकून नव्हे, तर खऱ्याखुऱ्या काकू / आज्जी दिसणाऱ्या, शोभणाऱ्या. लाडक्या, प्रेमळ, हव्याहव्याश्या, नैसर्गिक अभिनय करणाऱ्या, घरातीलच वडिलधारी माणूस जणू.
अजून एक तारा निखळला. निसर्ग नियम.
भावपूर्ण श्रध्दांजली...
---
Milinnd Kale, 4th June 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment