Tuesday, June 14, 2016

Er Rational musings #567

Er Rational musings #567



मैं समय हूँ। हरीश भीमाणी धीर-गंभीर, बँकग्राऊंडला शंख फूंकल्याचा आवाज व दूरचित्रवाणी संचाच्या स्क्रीन वर गोल फिरणारं काळाच-वेळेचं चाक. (एचजी वेल्स च्या टाईम मशीन सारखं)



~ यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।

अभ्युत्थानमधर्मस्य तदाऽऽत्मानं सृजाम्यहम्।।



O scion of the Bharata dynasty, whenever there is a decline in Dharma and increase of adharma,  then do I manifest Myself.



~ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।

धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।।



For the protection of the pious, the destruction of the evil-doers, and establishing virtue, I manifest Myself in every age.



महाभारत. महाssभाssरत...



एपिक सागा. अ मँग्नम ओपस.



आजच्या सोश्यो-पाँलिटीकल परिस्थितिचं, काही जणांना महाभारताशी साधर्म्य आढळतय बहुतेक. राणा भीमदेवी थाटात (!) भाषणं ठोकत, आँलरेडी वारंवार दवंडी पिटली जातीये, ऊर बडवले जातायत!



सतयुग आयेगा; का कसे, ते तो काळ-वेळच ठरवेल...

---

Milinnd Kale, 14th June 2016

No comments:

Post a Comment