Er Rational musings #283
आपलं मन आठवणीत रमायला लागलं किंवा आपण (जरा) जास्तच विचार करायला लागलो की समजावं आपल्याला वर्तमानकाळात काही प्राँडक्टीव्ह कांम उरलेलं नाहीये! किंवा आपल्याला भरपूर फावला वेळ आहे! किंवा आपल्याला काही कामधंदा नाहीये! किंवा आपल्याला काही उद्योग नाहीये! किंवा आपण 'सक्रिय' अर्थार्जनातून निवृत्ती स्विकारली आहे! किंवा आपण वानप्रस्थाश्रम स्वीकारलाय!
किंवा, किंवा, समजावे की ही सेकंड इनिंग आपण नव्या जोमाने, उत्साहाने, दमदारपणे, आनंदाने एन्जॉय करतोय;
थिंकिंग आऊट आँफ द बाँक्स!
अगदी नि:संकोचपणे...
---
मिलिंद काळे, 22nd December 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment