Wednesday, December 23, 2015

ओम्

ॐ ॐ ॐ



श्री दत्तगुरू



~ एका हातात चक्र, म्हणजे तेज व गतीमानता

~ दूसऱ्या हातात गदा, म्हणजे शक्ति

~ तिसऱ्या हातात शंख, म्हणजे नादयोग

~ चौथ्या हातात फूल, म्हणजे ऐश्वर्य

~ पाचव्या हातात कमंडलू, म्हणजे द्न्यानयोग

~ सहाव्या हातात त्रिशूळ, म्हणजे हठयोग

~ हृदयात सोहम्

~ तर चरणांत साक्षात लक्ष्मी व सरस्वती

~ अंगावर भस्म, म्हणजे क्षणभंगूरता

~ चारी बाजूला चार श्वान, अथर्ववेद, सामवेद, र्रुग्वेद व यजुर्वेद

~ आणि जगद्जननी जगद्माता कामधेनू



दत्त म्हणजे देणारा!!



श्री गुरूदेव दत्त...

---

मिलिंद काळे, 24th December 2015

No comments:

Post a Comment