Wednesday, December 16, 2015

Er Rational musings #268

Er Rational musings #268



वेळ झालीये एका छोट्या ब्रेकची, तुम्ही कुठेही जाऊ नका.. पहा फक्त..



च्यायला काय हुकूमशाही आहे काय? कुठेही जाऊ नका म्हणे, कामं कोण करणार, तूझा बा*?



चँनल बदलावं तर तिथेही ब्रेक मधल्या जाहीराती. ठरवून एकत्र ब्रेक घेतात की काय, कोण जाणे. "थोड्याच" वेळात सगळे परत येतात.



बरं, बऱ्याच वेळा, हे असले वृत्त निवेदक, अँकर इ गायब होतात मग काही दिवसांनी दूसऱ्याच चँनल वर दिसतात. पँनलिस्ट सगळीकडे सेम. विषय कुठलाही असो.



टोटल कन्फ्यूजन...

---

मिलिंद काळे, 16th December 2015

No comments:

Post a Comment