Er Rational musings #140
पैसा हे पूर्णब्रह्म!
पैसा आहे तर
~ सुखसोई आहेत,
~ मान आहे,
~ प्रतिष्ठा आहे,
आणि पैसा आहे तर
मित्र आहेत
~ त्यांची भेट आहे,
~ त्यांचे फोन आहेत,
~ त्यांचे व्हॉट्सऍप आहे,
~ आपल्या व्हॉट्सऍप, ई मेल, एसएमएस ला रिप्लाय आहे,
~ त्यांच्या कडील चांगल्या प्रसंगी बोलावणं आहे,
~ त्याची मदत आहे.
पण मग हे खरे मित्र कसे?
---
मिलिंद काळे, 28th November 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment