Sunday, November 22, 2015

Er Rational musings #130

Er Rational musings #130



बूर्झवा संस्कृति म्हणजे काय?



कोती मनोवृत्ती? बुरसटलेली मानसिकता? ढोंगी पणा? अ-पारंपारीक? बुरखटलेली? अनाकलनीय?  अ-प्रचलीत? अ-प्रस्तुत? शिळे विचार? अ-गम्य? रूढी परंपरा छेद देणारी? अव्वाच्या सव्वा? अ-वास्तव? प्रतिबिंबित? एलिटीस्ट? अ-व्यावहारीक?



का आपलं उगाचच? "विद्रोही" साहित्य संमेलना सारखं?



मिमोर्झा!!

---

मिलिंद काळे, 23rd November 2015

No comments:

Post a Comment