Wednesday, November 25, 2015

Er Rational musings #134

Er Rational musings #134



#मस्तवालपणा, माज, फाजील आत्मविश्वास, स्वत:बद्दल असलेल्या अवास्तव कल्पना.



#त्यातच भर म्हणून की काय, 35-40 वर्षांपासूनची जिवाभावाची साथ सोडायची! विनाशकाले विपरीत बुध्दि.



#परिणाम, ना घर का ना घाट का!

---

मिलिंद काळे, 25th November 2015

No comments:

Post a Comment