Er Rational musings #125
Some Assorted:-
कमजोर कडीं कौन?
~ Let's see who is chicken hearted?
Those who mind, don't matter and those who matter, don't mind.
~ ज्याला आवडेल तो राहील, बाकीचे गेले तेल लावत.
R & D
~ Research and Development
No, actually it's
Relax n Duplicate!
~ नाकी नऊ,नव्हे, नाकी नऊ हजार आले
~ संघ दक्ष; [शिक्षकाचे पोरीकडे लक्ष(!)]
~ Last
तुम्ही आलात, तर तुमच्या बरोबर, नाही आलात तर तुम्हाला सोडून, आडवे आलात तर तुम्हाला कापून (आणि) उभे आलात तर तुम्हाला चिरून (!) आम्ही पूढे जातच राहू.
---
मिलिंद काळे, 20th November 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment