Wednesday, November 25, 2015

Er Rational musings #135

Er Rational musings #135



Sh*t, what a pitch. 12 wickets fallen for @230 runs on the first day of a test match.



Incidentally, I remember Maajid Khan, Mudassar Nazar, Asif Iqbal, Zaheer Abbas etc. ह्यांनी एव्हढे रडवलय ना आपल्याला! साले आऊटच व्हायचे नाहीत. नंतर इम्रान खान, सरफराज नवाज, अब्दुल कादीर वगैरे आपल्याला कापून काढायचे.

अर्थात तेव्हा त्यांच्याकडे दोन एक्स्ट्रा प्लेयर्स - अंपायर्स होते.



परिपूर्ण संघ म्हणून आपल्याकडे कंसिस्टंन्सी  बऱ्याच उशीरा आली. देशाबाहेर विजय अपवादानेच. म्हणून अप्रूप.



सध्याचा संघ बऱ्याच अंशी विजयासाठी हपापलेला दिसतो व तसाच खेळतोही ही निश्चितच कौतुकाची व आनंदाची बाब आहे.



टि ट्वेंटी चा अतिरेक मात्र टाळायला हवा.

---

मिलिंद काळे, 25th November 2015

No comments:

Post a Comment