Er Rational musings #638
प्रमेय, प्रोट्रँक्टर, प्रोजेक्टाईल, प्रवाह, प्रकल्प...
कसले साँलिड शब्द आहेत ना? काहीतरी दिशाचालना देणारे, आगेकूच करणारे.
मला आवडतात खूप. असो.
वासनेनी लडबडलेला पशू, चिखलाचे साम्राज्य, अजगरासारखा सुस्त निपचित, बुरसटलेला, मस्तवाल...
कसले फालतू शब्द आहेत ना? सगळे साले गाळातले अश्मयुगी घृणास्पद.
मला बिलकूलच न आवडणारे. नसो.
Ingress and egress of thoughts...
---
Milind Kale, 28th July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment