Er Rational musings #631
'उंटाच्या xxचा मुका घ्यायचा प्रयत्न करू नये'.
हा त्यामानाने नवीन वाकप्रचार आहे. थ्थोडा नाँन व्हेज आहे. समानार्थी सुविचार म्हणजे 'अंथरूण पाहून हातपाय पसरावे'. याचा बोली भाषेतला अर्थ आहे, की, आपली पायरी ओळखावी. आपलं वय काय, आपला वकूब काय, आपली लायकी काय, आपली पातळी काय, अन् आपण बोलताय काय, आपण करताय काय?!
ही पात्रता योग्यता स्वत: ची स्वत: ओळखायची असते. आणि इथेच बहुतेक जणांची बहुतेक वेळा बहुतेक ठिकाणी गोची होते. सगळ्यांनाच सगळच जमेल, कस शक्य आहे? वेडा हट्ट का म्हणून? अट्टाहास नको. आपला तो पिंड आहे का?
Basically इच्छा आहे का?
नाही म्हणायला शिका. भावना व व्यवहार या दोहोंमधला फरक ओळखा. भावनेच्या आहारी नको. स्पष्टपणे. मारून मुटकून कुठलीच गोष्ट होत नाही.
आणि हो; द्विधा मन:स्थिती बिलकूल नको. कुंपणावरपण (अ)सोयिस्कर बसणे नको. दोन डगराींवर पाय तर नकोच नको.
#आज फिलाँसाँफीकल फंन्डे...
---
Milinnd Kale, 23rd July 2016
My website: www.milindkale.com
My blog: www.milindmkale.blogspot.in
Facebook id: Milind Kale
Would be happy to connect...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment