Sunday, July 10, 2016

Er Rational musings #609

Er Rational musings #609



शहरी बोली भाषा. उदाहरणार्थ काही:



~ पण, लाईटी गेल्या ना.

~ काय, तिकीटी भेटल्या का?

~ किती विकेटी गेल्या?

~ कसलं ट्राँफीक होतं!

~ केसं कापून आलो.

~ चहा पिली का?

~ तो पुढचा सिंगल बंद आहे.

~ फ्लिम (flim) बघून आलो.

~ माझे तीन पँग झाले.

~ अँटो रिक्शा पकडून जाऊया.

~ कँन्टींग मध्ये जाऊन वडा पाव खाऊया.



मजा येते ना असले अपभ्रंश कानावर पडले की?! बर, बोलणाऱ्याच्या लक्षात पण येत नाही की तो काहीतरी गडबड करतोय. इतके हे रूळलेले शब्द.



गावरान बोली भाषा. उदाहरणार्थ काही:



~ अबे

~ काबे

~ होबे

~ जाबे

~ कायपणबे



म्युझिक टू द ईयरस्!



सुश्राव्य श्रवणीय लिंन्गो...

---

Milinnd Kale, 9th July 2016

No comments:

Post a Comment