Sunday, July 3, 2016

Er Rational musings #601

Er Rational musings #601



कुठलाही व्यवसाय कसा उभारावा, चालवावा, वाढवावा, Do's, Dont's, इत्यादि वर मुबलक टिपसाहित्य उपलब्ध आहे.



फोकस, पाँझिटीव्ह थिंकींग, पाँझिटीव्ह स्पिकींग, बिझिनेस प्लँन, अँक्शन प्लँन, ध्येय, प्रयत्न, चिकाटी, काटेकोर फिनान्शियल शिस्त, वेचक स्टाफ, कम्युनिकेशन, मार्केटिंग, ब्रँन्डिंग, नेटवर्किंग, उत्तम सर्व्हिस प्राँडक्ट, विशेषत्व, रिसोर्सेस, कष्ट, जिद्द, अनुभवातनं शिकणं उमजणं करेक्टीव्ह अँक्शन घेणं, चूकांची पुनरावृत्ती टाळण, चांगली माणसं टिकवण, फाँलो अप फिडबँक फ्राँम कस्टमर्स, मेहनत, अँटिट्यूड, ग्रँटिट्यूड, तुमची उपलब्धता, अँक्सेसीबिलिटी कस्टमर व एम्प्लाँयीज ना, तंत्रज्ञान, नवनवीन प्रोसेसेस, सिस्टीम्स, गूड लिसनिंग अँबिलिटी, गूड लिडरशिप, प्रोत्साहन, त्वरीत निर्णय क्षमता, ते थिंक बीग, ते हुशारी चाणाक्षपणा, ते धूर्तपणा (चांगल्या अर्थाने), ते संधीसाधूपणा (चांगल्या अर्थाने), ते व्यावहारिक दृष्टीकोन, रिझाँल्व्ह, ते अगदी सिंपल...शब्द पाळणे, वेळा पाळणे....ते अगदी वेळोवेळी इंन्ट्रोस्पेक्शन बरोबरीने वेळोवेळी सेलेब्रेशन....तसेच चार डी: डायव्हर्सिफिकेशन, डेलेगेशन, डेडिकेशन, डायरेक्शन...



बापरे बाप. यंव अन् त्यव.



अगदी बरोब्बर. ही सगळी अस्त्रे प्रसंगानुरूप वेळोवेळी योग्य त्या प्रमाणात वापरलीच पाहीजेत. 'यू हँव टू बी आँन द टोज्' पाहीजे, हमेशाच. पहिले एक हजार दिवस तर, आपण आपले मानधन ही न घेता, ते पैसे आपल्याच व्यवसायात पुनर्गुंतवले पाहीजेत. एक हजार दिवस म्हणजे साधारण तीन वर्षे पकडा.



मात्र, तीन 'आर' अति महत्वाचे आहेत. व्हीव्हीआयपी सारखं, अति महत्वात्या व्यक्ति! टचवूड!!!



"रायटियसनेस", "रेस्टलेसनेस", व "रूथलेसनेस".



टिकवण्यासाठी...

---

Milinnd Kale, 2nd July 2016

No comments:

Post a Comment