Sunday, July 10, 2016

Er Rational musings #611

Er Rational musings #611



"तो माझा लग्नसिध्द हक्क आहे", असं हल्ली आमच्या अहो, म्हणजे मायाबाई, वारंवार म्हणायला लागल्यात. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, व तो मी मिळवणारच", या टिळकांच्या धर्तीवर. लोकमान्य व अहो, दोघेही पूण्याचेच; त्यामुळे अधिकपक्षी उलटप्रश्न विचारणे, जस्ट रूल्ड आऊट. आणि, अँक्च्यूअल लग्नाआधीपासून अहोंना जवळून बघीतल्याने, असला काहीबाही आत्मघातकी विचार माझ्या डोक्यातही येत नाही; दरारा दहशत!!



एक्कावन्नी उलटायला आलीये, त्यामुळे आता सगळेच हक्क प्रकाशकाच्या (अहोंच्या) स्वाधीन केलेतमी. सुखी संसाराचा मूलमंत्र.



अहो म्हणजे आमची अँक्च्यूअरी आहे. प्रँक्टिकली स्पिकींग!



(Actuary: a person who compiles and analyses statistics and uses them to calculate insurance risks and premiums).



संसारगाडा म्हणजे शेवटी ड्यू डिलीजन्सच एका अर्थाने, आणिक महत्वाचे



होम सायन्स = अँक्च्यूअरी सायन्स, खऱ्या अर्थाने...

---

Milinnd Kale, 10th July 2016

No comments:

Post a Comment