Wednesday, March 16, 2016

Er Rational musings #436

Er Rational musings #436



~ लोकमान्य प्राथमिक विद्यालय

~ वामनराव मुरांजन माध्यमिक विद्यालय



आठवणींची सुखद साठवण.



सिनकर, राजे, शांडिल्य, आयडिके, एनआरके, आपटे, एमआरके, शेवडे, गोखले, खेडकर, काळकर, साने, करमरकर, खान, चितळे, शिंदे, नेमाडे बाई, विजया बाई, गुरूजी, शांडिल्य, शिरवाडकर, भडंग, तुप्पद, ओक सर, पांचाळ, नारायण...(कोणी चुकून राहून गेले असेल, तर माफ करा)...



And it will not be an exaggeration to mention here that our WMMV was the Best, academically far ahead of contemporary schools in the vicinity. Quality education, strict discipline, encouraging deserving extra curricular activities / participation, and what not, you name it, our school was way ahead. At the same time, teacher student relationship was true to गुरू शिष्य परंपरा.



जेपीएम कडे जाणाऱ्या रस्त्यावर केलेल्या कवायती नंतर आपल्या इमारतीच्या गच्चीवर केल्या होत्या. पीटी चा तास! स्वत:चे मैदान नसल्याने, आरपीएफ ग्राऊंडवर वार्षिक खेळांच्या स्पर्धा! बोर्डात आल्यावर होणारं कौतुक व लाकडी बोर्डात इन्सर्ट केलेलं नाव! सुयोग सोसायटीतील भरवलेली वार्षिक स्नेहसंमेलनं! विविध शिष्यवृत्या, स्पर्धा, टिळक प्राविण्य परीक्षा!



आणि सहली! आमची दहावी ची बोर्डीला गेलेली ट्रिप (सन 1980) तर कळसच, आमच्या बँचमेटस् साठी.



माझ्या दहावी 'अ' बद्दल बोलायचं तर फब ची भिंत कमीच पडेल. I can proudly boast that our batch, ie wmmv1980A was the best batch ever!



असो!



My alma mater! माझी शाळा म्हणताच अनेक भावना उचंबळून येतात.



कृतज्ञता, फाँरेव्हर...

---

मिलिंद काळे, 16th March 2016



(milindmkale.blogspot.in)

(www.milindkale.com)

No comments:

Post a Comment