Sunday, March 13, 2016

Er Rational musings #431

Er Rational musings #431



https://youtu.be/OD0-qLQmhE4



दैवी शक्ती असलेल्या तीन व्यक्ती.



1) कै. आर के लक्ष्मण

वर्षानूवर्षे, दररोज एक चपखल काँमन मँन.



2) भारतरत्न सचिन तेंडुलकर

विक्रमादित्य, दरेक मँचला एक नवा रेकाँर्ड.



3)भारतरत्न लता मंगेशकर

विविध भाषा, ढंग, दहाही दिशा, एकच चिरतरूण आवाज.



एक विलक्षण साम्य, एक काँमन गोष्ट, या तीन ही दिग्गजांत, ती म्हणजे

विनम्रता, बुद्धिमत्ता, एकाग्रता यांचा त्रिवेणी संगम.



आपल्या सारखा काँमन मँन या तिघांचाही आजन्म ॠणी राहील.



धन्यवाद...

---

मिलिंद काळे, 13th March 2016

No comments:

Post a Comment