Er Rational musings #414
मुंबईत रस्त्या रस्त्यावर चित्र विचित्र पाट्यांचा सुकाळ होता काही वर्षांपूर्वी. आत्तापावेतो, कोणीही याव, कुठेही काहीही रंगवून जावं अशी परिस्थिति होती.
आता कोर्टानेच गंभीर दखल घेत याला चाप लावलाय, हे अभिनंदनीय.
~ जय बंबेत (बंडखोर बेकार तरूण)...
~ बाबा जय गुरूदेव...
~ आनंगमार्ग अमर रहे...
~ कलयुग जायेगा, सतयुग आयेगा...
~ ताठे...
~ Bean bags xxxxxxxxx...
~ माननीय (आदरणीय, वंदनीय, लोकनेते, लाडके,....) xxxx यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा; शुभेच्छूक xxx, xxxx, ...., xx, xxxxx,. (म्हणजे हे sss एवढे शुभेच्छूक)...
~ चलो शिवाजी पार्क, चलो मंत्रालय, चलो आझाद मैदान, चलो नागपूर...
आणि आद्य पाटी, xxx ना कोटी कोटी प्रणाम...
---
मिलिंद काळे, 9th March 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment