Saturday, February 13, 2016

Er Rational musings #384

Er Rational musings #384



This is too much. चक्क हिं बे च्या बाहेर पाटी! गरम, ताजे पँटीस मिळतील. तयार आहेत.



माझं तोंडसूख सुरू, उपरोधात्मक



हिं बे हँज लाँस्ट हिज ग्रिप. दहा वाजता, सकाळचे, पँटीस मिळताहेत म्हणजे काय? दूर हो जा मेरी नजरोंंसे. हाकलून दिले पाहीजे. पूण्यातून. ये*** साला. बंद तर सा* दूकान आत्ताच. तसाही दूपारी बारा ते चार बंद ठेवतोसय च ना?



अजून? इतक्या वाजता? मख्ख तोंडाने, संपले, असंच ऐकायची सवय झालीये. समस्त पूणेकर मोर्चा काढतील हां! पूण्यात राहण्याच्या लायकीचा नाही हा.



याची प्रचीती लगेचच माँजीनीज च्या केक शाँप मध्ये आली. व लगेचच काका हलवाई कडे पण आली.



पोटँटो शेल्स नाहीयेत; संपले. हवे असतील तर नारायण पेठेत जा, तिथे कदाचित मिळतील.

इलि माँजीनीज वाला. घ्याsss



चटणी नाहीये; संपलीये.

इति काका हलवाई वाला.



**ये लोक्स! हा हा हा हा.



आहे, आहे, पूण्यनगरीत माणूसकी शिल्लक आहे!



हेच तर पूण्याचं मला आवडतं...

---

मिलिंद काळे, 14th February 2016

No comments:

Post a Comment