Er Rational musings #372
काही गायिका ठळकपणे स्मरणांत राहतात. त्यांची निराळी यूनीक शैली, आवाज यांसाठी. इव्हन त्यांच्या लूक्स साठी सुध्दा!!
त्या तिघी,
उषा उथ्थूप, प्रीती सागर व रूना लैला
एक दो चा चा चाsss
हरि ओम हरिsss
रंभा हो हो होsss
- उषा उथ्थूप
माय हार्ट इज बिटींगsss
तुम इतनी सुंदर होsss
तुम्हारे बिना जिंदगी ना लगेsss
- प्रीती सागर
तूम्हे हो ना हो, मुझको तोsss
दे दे प्यार देsss
हैया होsss
- रूना लैला
या दोघी,
सलमा आगा व सुलक्षणा पंडित
दील के अरमा् आसूओ में बह गयेsss
एव्हरीबडी डान्स डान्सsss
झूम झूम्म झूम्म बाबाsss
- सलमा आगा
सोमवार को हम मिलेsss
आप अगर आप ना होतेsss
जिसके लिए सबको छोडाsss
- सुलक्षणा पंडित
हम पाँच...
---
मिलिंद काळे, 10th February 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment