Er Rational musings #360
काळाच्या ओघात लुप्त झालेल्या (म्हणजे संख्या रोडावतीये, वा लुप्त होत चाललेल्या) काही गोष्टी
~ सायकल च्या कँरीयर ला लावून बर्फाची लादी आणणारा / विकणारा.
~ अल्युमिनियम ची पेटी घेवून फिरणारा (मोबाइल) न्हावी.
~ हातगाडी घेवून फिरणारा डब्बा बाटलीवाला.
~ स्टीलच्या भाड्यांची टोपली डोक्यावर, जूने कपड्यांचे गाठोडे एका हातात, आणि तान्हं मुल कमरेला घेवून फिरणारी बोहारीण.
~ मोठ्या काठीला अडकवलेल्या असंख्य प्रकारच्या बांगड्या घेवून फिरणारा बांगडीवाला.
~ गजऱ्याची आवड असलेल्या तरूणी.
व
व
~ दिलेला शब्द पाळणारी लोकं.
कालाय तस्मै नम: ...
---
मिलिंद काळे, 4th February 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment