Saturday, February 6, 2016

Er Rational musings #364

Er Rational musings #364



Masoom, released in 1982



Originally sung by Lata ji and then Anup Ghoshal.



गुलज़ार साहेबांची पकड बघा, प्रत्येक कडव्या, काव्या वर. आर डी चे एकदम निराळ्या धर्तीचे संगीत, मिनिमम वाद्ये, ट्रँक्स चढउतार, मध्येच स्वगत वाटणारं गद्य. विविध गायक, गायिकेकडून गावून घेतलेलं, त्या/ती ला साजेशी, भावणारी, पोक्त गीतं.



नसीरूद्दीन शाह व 'मासूम' जुगल हंसराज. हा नसीरचा पह्यल्या अफेयर मधला अनौरस मुलगा. नसीर ला पदोपदी जाणवणारी अपराधी पणाची भावना, घालमेल, कुतरओढ, चलबिचल अचलता काय दाखवलीये!



मासूम मधली इतर सर्वच गाणी अफलातून, निव्वळ अप्रतिम.



~ दो नैना, एक कहानी

थोडासा बादल, थोडासा पानी

और एक कहानी...

By आरती मुखर्जी



असो, वा



~ हुजूर इस कदर भी ना इतराके चलिये

खुले आम आँचल ना लहरा के चलिये...

By भूपेंद्र व सूरेश वाडकर



असो वा



~ लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा

घोडे की दुम पे जो मारा हथौड़ा

दौड़ा दौड़ा दौड़ा घोड़ा दुम उठा के दौड़ा...

By वनिता मिश्रा व गौरी बापट



असो;



मंत्रमुग्ध होऊन ऐकता ऐकता कधी भूतकाळात विलीन रममाण व्हाल, हे सांगता येणार नाही.



N'joy...

---

मिलिंद काळे, 6th February 2016





https://youtu.be/b04C6hKGLXA

No comments:

Post a Comment