Saturday, October 10, 2015

Er Rational notations #24

Marathi lingo - बोली भाषा!
1.
सिनेमा बंघायला गेलो पण तिकीटे "भेटली" नाहीत. Instead of तिकीटे "मिळाली" नाहीत.
2.
इथे "होचेसटृ" कंपनी होती. Instead of "हेखसट" कंपनी होती.
3.
आज खूप "ट्रॉफीक" आहे. Instead of "ट्रएफीक" आहे.
4.
मी "केसं" कापून आलो. Instead of "केस" कापून आलो. 
5.
त्याने catch "सोडली". Instead of catch "सोडला".
6. "
माझा" पेन "हरवला". Instead of "माझे" पेन "हरवले".
7.
आणि तत्सम: तिकीटी, वगैरे...

अपभ्रंश.... No hard feelings; old habits die hard.
---
मिलिंद काळे, 11th October 2015

No comments:

Post a Comment