Er Rational musings #63
विक्रम आणि वेताळ
तूझ्या मस्तकाची शंभर शकले होऊन तुझ्याच पायाशी लोळू लागतील.
असे विक्रमाला म्हणून वेताळ अद्रुश्य झाला.
त्या विक्रम वेताळाच्या गोष्टींप्रमाणे खोट्याची चीड सगळ्यांनीच अंगी बाळगली पाहीजे. सत्याची चाड असायला पाहीजे. विक्रमाच्या पाठीवर बसायलाच पाहीजे.
जोवर खऱ्याचा विजय होत नाही तोवर विक्रमादित्याला मुक्ती नाही!
---
मिलिंद काळे, 23rd October 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment