Er Rational musings #54
काही सोप्पे, छान, सांघिक भावना वाढवणारे, शारिरीक व्यायाम करून घेणारे, स्वस्त (!), असे मैदानी खेळ काळाच्या ओघात लुप्त झालेत.
डब्बा ऐसपैस: सांघिक खेळ.
लगोरी: सांघिक खेळ.
पकडा पकडी: सांघिक खेळ.
पकडा पकडी (साखळी): सांघिक खेळ.
ताररूपी: सांघिक खेळ.
गोट्या: सांघिक खेळ.
भोवरा: सांघिक खेळ.
घोडी घोडी: सांघिक खेळ.
स्टँच्यू: सांघिक खेळ.
आंघळी कोशींबीर: सांघिक खेळ.
लंगडी: सांघिक खेळ.
लपंडाव: सांघिक खेळ.
विटी दांडू: सांघिक खेळ. (थोडा डेंजरस, सध्याच्या परिस्थितीत)
पाच, सहा, सात, आठ जणांत एकत्र खेळाचे उत्तम पर्याय. सिंपल व इफेक्टिव्ह. मिनिमम साहित्य. कमी खर्चीक.
कँम्पूटर खेळ, मोबाईल वरचे खेळ, इतर खेळ, स्विमिंग वगैरे मुलांनी खेळलेच पाहिजेत, ती काळाची गरज(च) आहे. पण त्याबरोबर, शक्य होईल तो, शक्य असेल तिथे, वर उल्लेखलेले गेम्स मुलांना शिकवले तर त्यांना ते नक्कीच आवडतील, याची मला खात्री आहे.
करून तर बघा, मज्जा येईल मुलांना.
---
मिलिंद काळे, 14th October 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment