Er Rational notations #7
व्हॉट्सऍप एटिकेट्स व ग्रूप मैनर्स
1. "विद्वान" व्यक्तिंचा, त्यांच्या पोस्ट्स चा आदर करावा. त्यांच्या मतांशी पूर्ण सहमती दाखवावी. त्यांच्याशी विनम्रतापूर्वक वागावे / बोलावे.
2. एखाद्या ग्रूप मधील तुमच्या पोस्टला 👍👍 किंवा 👌👌 किंवा तत्सम कौतूकास्पद स्माईलींची अपेक्षा न करावी.
3. कौतूक करायला मोठे मन असणारे तुमचे मित्र व हितचिंतक आहेतच की!
4. तुमच्या चांगल्या पोस्ट नंतर लगोलग तत्परतेने आपली पोस्ट टाकणार्यांचा राग मानू नये.
5. इन्फोसिस फाउंडेशन, नाना पाटेकर, विकास आमटे, हरिवंशराय बच्चन, ना. धो. महानोर, सिद्धिविनायक गणेश संस्थान डायलिसिस, 3 ग्रूप मध्ये फॉरवर्ड करा व चमत्कार असल्या पोस्ट टाकणारे, 20 जणांना फॉरवर्ड करा व महिमा अनुभवा - असल्या पोस्ट टाकणारे, इथे टच करा - असल्या पोस्ट टाकणारे, ह्या सगळ्यांना मान द्यावा.
6. पर्सनल चर्चेकरीता ग्रूपचा उपयोग केल्याने समाज प्रबोधन होते, हे क्रूपया लक्षात घ्यावे.
7. वानगीदाखल पोस्त देणार्यांचे रिटर्न पोस्ट ने अभिनंदन करावे.
8. अमेझिंग गणिती कोडी व खेळ पाठवणारे, यांचा यथोचित गौरव करावा.
9. अटिट्यूड, पोझिटिव्ह थिंकिंग, Awesome, Amazing, Wow, Great, Greatt, छान, छानच, मस्त, मस्तच, Congo, Oh My God OMG, Beautiful, Beautiful look, Thanks, Thx, Tanku, Thanku, Best, Cute, So Cute, Sweet, So Sweet, Soooo Sweet, Very nice, OK, Oks, K, u, y, m, Oh, Oho, Super, Superb, Superbb, Superlative, Fantastic, Marvellous, Tremendous, व अशाच इतर अनेक प्रतिक्रिया, एकट्या किंवा एखाद्या योग्य स्माईली बरोबर, वरचेवर मधूनमधून द्याव्यात!
तथास्तू!
Happy Whatsapping; no hard feelings!
---
मिलिंद काळे, 23rd August 2015

No comments:
Post a Comment