Er Rational musings #6
Independence day special.
प्रतिज्ञा? आपल्या शाळेच्या पुस्तकांत आतल्या पहिल्या पानावर असायची!
"भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या सम्रूध्द आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी मझ्या पालकांचा, गुरूजनांचा आणि वडीलधार्या माणसांचा मान ठेवीन, आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे, त्यांचे कल्याण आणि त्यांची सम्रूध्दी ह्यातच माझे सौख्य सामावलेले आहे."
काही खुपतयं? काही जाणवतय?
लिहीणार्याने किती सुंदर, सारासार विचार करून, सर्वसमावेशक - सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय. अंतर्मुख करून टाकलय या प्रतिज्ञेनी आता.
खरेच मी असा वागतो????? वागू शकेन?
Charity begins at home. Instead of pointing fingers towards anything, in any direction, in any which way, in any manner whatsoever, let's introspect. N then we will realise that it's 'me, us, we" instead of 'any other entity'.
Yes, why not. Let's begin with small n easy things. What, when n how, may differ from person to person.
Well begun is half done!
@ll the BEST!
---
मिलिंद काळे, 16th August 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment