Er Rational musings #697
Happy Teachers Day!!
~ लोकमान्य प्राथमिक विद्यालय
~ वामनराव मुरांजन माध्यमिक विद्यालय
~ सोमैय्या इंजिनियरिंग काँलेज
~ साबूसिद्दीक इंजिनियरिंग काँलेज
आठवणींची सुखद साठवण.
फडके बाई, सिनकर, राजे, शांडिल्य, आयडिके, पाटणकर, एनआरके, जोशी, आपटे, एमआरके, वैद्य, शेवडे, गोखले, खेडकर, काळकर, साने, करमाळकर, खान, फणसाळकर, भांड, चितळे, शिंदे, नेमाडे बाई, विजया बाई, पाटील गुरूजी, शांडिल्य, बेडेकर, शिरवाडकर, करंदीकर, भडंग, तुप्पद, पाडळकर, ओक सर, पांचाळ, नारायण...(कोणी चुकून राहून गेले असेल, तर माफ करा)...
And it will not be an exaggeration to mention here that our WMMV was the Best, academically far ahead of contemporary schools in the vicinity. Quality education, strict discipline, encouraging deserving extra curricular activities / participation, and what not, you name it, our school was way ahead. At the same time, teacher student relationship was true to गुरू शिष्य परंपरा.
जेपीएम कडे जाणाऱ्या रस्त्यावर केलेल्या कवायती नंतर आपल्या इमारतीच्या गच्चीवर केल्या होत्या. पीटी चा तास! स्वत:चे मैदान नसल्याने, आरपीएफ ग्राऊंडवर वार्षिक खेळांच्या स्पर्धा! बोर्डात आल्यावर होणारं कौतुक व लाकडी बोर्डात इन्सर्ट केलेलं नाव! सुयोग सोसायटीतील भरवलेली वार्षिक स्नेहसंमेलनं! विविध शिष्यवृत्या, स्पर्धा, टिळक प्रावौिण्य परीक्षा!
करमरकर सर, बापट सर, परचुरे सर, जोशी मँडम, सहिता मँडम, कुम्ठेकर मँडम, प्रिन्सिपल घोष सर, प्रिन्सिपल देसाई सर, हेगडे सर, इ इ इंजिनियरिंग चे गुरूवर्य शिक्षक व शिक्षिका!! (कोणी चुकून राहून गेले असेल, तर माफ करा)...
It was here that, apart from core technical education n practical learning, we could participate in many extra curricular activities, compette in many sports tournaments, and representt the college(s) in various forums. Always encouraged, guided n egged-on by all our teachers.
It shall always be Attitude for Gratitude.
असो!
My alma mater! म्हणताच अनेक भावना उचंबळून येतात.
कृतज्ञता, फाँरेव्हर...
---
मिलिंद काळे, मुलुंड पश्चिम, मुंबई
५ सप्टेंम्बर २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment